का वाहिल्या पखाली संसार सावराया ? चिंता करीत जगणे केव्हाच सोडले मी का वाहिल्या पखाली संसार सावराया ? चिंता करीत जगणे केव्हाच सोडले मी
भेटलो म्हणूनी पुन्हा, विधान हे ब्रम्हाचे भेटलो म्हणूनी पुन्हा, विधान हे ब्रम्हाचे
काळ्या धनापेक्षा समाधान जास्त, मोल होते का खऱ्या घामाचे काळ्या धनापेक्षा समाधान जास्त, मोल होते का खऱ्या घामाचे
राहू या तत्पर मदतीला, मदतीला गरजवंताच्या धावू राहू या तत्पर मदतीला, मदतीला गरजवंताच्या धावू
जाणून घे नाथा, साथ दे मजला। हे गुज प्रीतीचे, कसे सांगू तुला। जाणून घे नाथा, साथ दे मजला। हे गुज प्रीतीचे, कसे सांगू तुला।
तम जोडीले बंध रेशमाचे, अनमोल धागा या जीवना तम जोडीले बंध रेशमाचे, अनमोल धागा या जीवना